Translations:App strings/598/mr

From Olekdia Wiki
Revision as of 09:38, 19 May 2018 by Sanjay (talk | contribs) (Created page with "पूरकं म्हणजे श्र्वास आंत घेतांना फक्त नाकांनेच घ्यायचा आहे,उच्छव...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)

पूरकं म्हणजे श्र्वास आंत घेतांना फक्त नाकांनेच घ्यायचा आहे,उच्छवासावेळी (रेचक) नाक अगर तोंडाने श्वास अगर दोन्हींच्याद्वारे सोडला तरी चालतो.तोंडाद्वारे श्र्वास सोडतांना शक्यतो ओठ मुडपून घ्यावेत(हलकी शिळं घालतांना)