1.प्रथम फुफ्फुसांचा तळातील भाग हवेने भरुन घ्या.यामुळे तुमचे पोट फुगल्यासारखे होते पण छाती तशीच रहाते.