Translations:App strings/594/mr

From Olekdia Wiki

उच्छवासाची क्रिया श्वसनक्रियेच्या उलट पध्दतीने केली जाते.म्हणजे,प्रथम फुफ्फुसातील वरील भागातील श्र्वास सोडा,नंतर मध्य भागातील आणि शेवटी-तळातील, ज्यामुळे तुमचे पोट आकुंचित होईल.